। नमस्कार ।
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात.
हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोका चूकेल. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओंपैकी एक असलेल्या या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती ! फक्त दोन सेकंदांनी चिंधड्या होण्याआधी वाचला जीव !
हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तुम्ही विडिओ मध्ये पाहू शकता की , रेल्वे ट्रॅक वर एक भरधाव वेगात एक ट्रेन येत असते. तितक्यातच हे महाशय घाई दाखवत आपली बाईक घेऊन तो ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.
तो रेल्वे ट्रॅक ओलांडणार इतक्यातच ती ट्रेन आली आणि त्या व्यक्तीने आपली बाईक तिथेच सोडली. जर जरा देखील पुढे गेला असता तर त्या व्यक्तीने जीव गमावला असता.