। नमस्कार ।
मराठी चित्रपट फँड्री मधील साधी सोज्वळ दिसणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात ही सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी कधी ना कधी वेगवेगळे स्वतःचे फोटो आणि रिल्स शेअर करत असते. असाच हल्लीच शालूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओमधील शालूची acting बघून शालूचे चाहते घायाळ होत आहेत.
शालूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट डान्स करताना दिसत आहे. खरं तर फँड्री चित्रपटात तिचा एकसुद्धा डायलॉग नव्हता. मात्र, हि राजेश्वरी आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. राजेश्वरी खरातने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसते आहे.
लाल ड्रेस, कातिलाना अदा आणि तो भन्नाट डान्स या व्हिडीओमध्ये शालू करत आहे. शालूचे लटके झटके ठुमके पाहून चाहते म्हणत आहेत की, जीव घेणार काय आता…शालूचा हा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले होते. परंतु तो चित्रपटही जास्त काही हिट होऊ शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधीभोळी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. बघा विडिओ :-
View this post on Instagram