Video ! लाल साडी परिधान करून या तरुणीने चक्क हवेत घेतली उडी, अन पुढे घडले असे काही की…! व्हिडियो बघून हैराण व्हाल…

। नमस्कार ।

आपल्या भारत देशात टॅलेंटची अजिबातही कमी नाहीये. प्रत्येकामध्ये काही न काही वेगळी कला असतेच. सध्या याचीच साक्ष देणारा एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही मुलगी एथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टं’ट करत आहे.

हा स्टं’ट तितका सोपा नाही, जितका या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहताना वाटत आहे. कृपया हा असा स्टं’ट कोणीही घरी करू नये. मोकळे केस सोडून या तरुणीला साडीमध्ये पायऱ्यांच्याजवळ बॅकफ्लिप करताना पाहून सगळेच चकित झाले आहेत.

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टं’ट करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभे असलेले लोकही चकितच झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी एक ट्रेंड जिमनास्ट आहे आणि तिचं नाव मिशा शर्मा आहे.

मीशा इन्स्टाग्रामवर मिशा_ऑफिशियल नावानं प्रसिद्ध आहे. मीशानं हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शनही दिलं आहे. 30 मिलियन व्ह्यूजसाठी आभारी आहे, असं तिनं आपल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

बॅकफ्लिकदरम्यान शरीर हवेत पूर्ण 360-डिग्रीमध्ये फिरतं, हे करण्यासाठी बरीच मेहनत, वेळ, अभ्यास आणि प्रयत्न करावा लागतो. याशिवाय या स्टं’टसाठी साडी हे अजिबातही आयडल आउटफिट नाही. मात्र, यात देखील मीशा अगदी सहजपणे स्टं’ट करताना दिसते.

तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर इतरही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील काही व्हिडिओ खरोखरच है’राण करणारे आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये ती असेच बॅकफ्लिप करताना दिसत आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *