नमस्कार…
या पृथ्वीतलावर अनेक ना ना तऱ्हेचे जीव आपल्या दृष्टीस पडतात. यातील काही वि’षारी असतात तर काही साध्या प्रकारचे. मात्र, वि’षारी हा शब्द आपल्या कानावर पडताच आपल्या नजरेसमोर सर्वात आधी ज्याचं चित्र उभा राहातं ते म्हणजे सापाचं.
मात्र, आज आम्ही ज्या वि’षारी प्राण्याबद्दल बोलत आहोत तो म्हणजे विंचू. विंचू ज्या वेगात दं’श करतो त्याच वेगात त्याचं विष दं’श केलेल्याच्या शरीरात पसरतं. मात्र, विंचू आपलं वि’ष कशाप्रकारे बाहेर सोडतो, हे कधी पाहिलंय का ? तर या बघूया.
सध्या सोशल मीडियावर एका काळ्या रंगाच्या विंचूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो काळा विंचू आपलं वि’ष कशाप्रकारे बाहेर सोडतो हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की काळ्या रंगाचा हा विंचू दं’श करण्यासाठी आधी नीट पोजिशनमध्ये येतो. यानंतर अचानक तो सेकंदाच्या आतच विषाची धार सोडतो. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ ट्विटवर @astitvam नावाच्या यूजरनं 1 जुलै रोजी शेअर केला आहे. ही बातमी देऊपर्यंत व्हिडिओ ५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला ५०० लाइक्सही मिळाले आहेत. याआधी कधी तुम्ही विंचाला अशा प्रकारे विष सोडताना पाहिलं होतं का? हे कमेंट करून नक्की सांगा.
बघा विडिओ इथे..
A wonderful video showing Scorpion spilling out poison. Video shot by a friend @ChandraNamo @ParveenKaswan @susantananda3 pic.twitter.com/a9bWgqYTZH
— Chakravarty Sulibele (@astitvam) July 1, 2021