हेल्मेट घालून थाटात निघाली… पुढे जाऊन कारला धडकली… व्हिडीओ झाला वायरल…

। नमस्कार ।

हल्ली रहदारीचे निय’म न पाळल्यामुळे रोज शेकडो नागरिकांचा अपघा’ताने मृ’त्यू होतो. एका छोट्या छोट्याशा चु’कीमुळे हे अपघा’त होतात. यातील काही अपघा’त खूपच भया’नक असतात. अशा अनेक अपघा’ताचे व्हिडीओ यापूर्वी वायरल झालेले आहेत. सध्या मात्र, एका तरुणीसोबत घडलेल्या एका अपघा’ताचा विडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोहून तुम्हालाही पाहून भीती वाटेल.

व्हिडीओमध्ये काय आहे ? सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक अपघा’त झालेला दिसून येत आहे. स्कुटीवर बसून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत हा अपघा’त घडला आहे. एका कारला तिच्या स्कुटीची धडक लागल्यामुळे व्हिडीओतील तरुणी तिच्या स्कुटीवरून फेकली गेली आहे. अतिशय गंभीर अपघा’त होऊनही डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तरुणीचा जीव वाचला आहे.

तरुणीला स्कुटीवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेनाही :- व्हिडीओमध्ये एक कार रस्त्याने जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. ही कार भर रस्त्यातच वळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एक-दोन वाहने रस्त्यावर येत आणि जात असल्यामुळे कारचालक मोठ्या काळजीने कार वळवत होता.

मात्र, मध्येच एक तरुणी स्कुटी घेऊन येते आणि तिच्या स्कुटीचा वेग जास्त असल्यामुळे त्या तरुणीला स्कुटीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. परिणामी व्हिडीओतील तरुणीने कारला धडक दिली. कारला जोरदार धडक दिल्यामुळे ही तरुणी रस्त्यावर जोरात पडली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तरुणीला मार लागलेला नाही.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया :- ही संपूर्ण घ’टना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै’द करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी वाहन चावलताना काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हणत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला उत्तर प्रदेश पोलिसात नोकरीवर असलेल्या सचिन कौशिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *