भरधाव वेगातील दुचाकीवरून आई वडील पडले खाली, पण टाकीवरील लहान मुलगा गाडीसोबत तसाच गेला अर्धा KM, संपूर्ण थ’रार पाहून अंगावर येईल काटा…

|| नमस्कार ||

  सोशल मीडियावर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे मोठ मोठे अपघा’त खूप वायरल होत असतात. काही अपघा’त खूप शुल्लक असतात ,ते पाहून हसायला येते. पण काही अपघा’त असे असतात ज्यांना पाहून अंगावर काटे येतात.

  सध्या असाच एक रस्त्यावरील अपघा’ताचा व्हिडिओ खूप वायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही ही सुरवातीला घा’बराल. हा भ’यानक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे.

  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक दाम्पत्य आपल्या लहान मुलाला बाईकवरून घेऊन जात आहे. पण अचानकच त्यांचा दुर्दे’वी अपघा’त होतो. ते दाम्पत्य गाडीवरून खाली पडतं, पण त्यांचं बाळ तसच गाडीवर बसून राहतं. गाडीसुद्धा तब्बल अर्धा किलोमीटर तरी नीट चालू राहते, आणि नंतर सुरक्षित अश्या ठिकाणी जाऊन पडते.

 कारच्या डॅशबोर्ड कॅमेरात अपघा’त झाला कै’द :- हा वायरल व्हिडिओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरून शेयर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य आपल्या बाळासोबत दुचाकीवरून जात असल्याचे दाखवले आहे.

  तितक्यातच कदाचित त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि गाडीला एका स्कुटीची धड’क लागून गाडीवर आई वडील खाली पडतात. पण बाळ मात्र एकटं गाडीवर राहतं. हा अपघा’त तेव्हाच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या  डॅशबोर्ड कॅमेरात कै’द झाला आहे.

 दुचाकी योग्य ठिकाणी जाऊन पडली :- दाम्पत्य गाडीवरून खाली पडतं, पण त्यांचं बाळ तसचं गाडीवर बसून राहतं. महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हाच बाजूनेही अनेक वाहनं जाताना दिसत आहेत. तरीसुद्धा दुचाकी तब्बल अर्धा किलोमीटर तरी नीट चालू राहते, आणि नंतर सुरक्षित अश्या ठिकाणी जाऊन पडते. शेवटी म्हटलं जातं ना, “देव तारी त्याला कोण मा’री”. तसचं काहीसं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे

  व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले जात आहे, पण तरीसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १७.८ हजारहून जास्त जणांनी पाहिलेलं आहे. व्हिडिओला आतपर्यंत १००५ लोकांनी लाईक केलेले आहे. तुम्हीही विडिओ आवर्जून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *