। नमस्कार ।
वाघाच्या शि’कारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात जंगलात फिरणारी गाय वाघाची शि’कार होताना दिसत आहे.
वाघ त्याच्या चपळता, बळ आणि वेग यासाठी ओळखला जातो. डोळ्याची पापणी झपकवण्याच्या तो आपली शि’कार मारतो हे आपल्याला माहिती आहे. सिंह जंगलाचा राजा असून देखील, वाघाला सिंहापेक्षा कमी शक्तिशाली मानले जाऊ शकत नाही.
वाघ हा संर’क्षी’ण प्राणी असून त्याला राष्ट्रीय प्राणी असल्याचा दर्जा आहे. वाघाच्या शि’कारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात जंगलात फिरणारी गाय वाघाची शि’कार होताना दिसत आहे. त्यानंतर वाघ गायीला तोंडातून ओढून जंगलाच्या दिशेने घेऊन जातो.
ज्यामध्ये वाघाच्या ताकदीचा सहजपणे अंदाज लावला जाऊ शकतो की वाघ एवढ्या मोठ्या गायीची शि’कार करू शकत नाही, तर त्याच्या शरीरात गाईच्या शरीराला तोंडातून ओढण्याची क्षमता देखील आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
आयएएस सुशांत नंदा यांनी या व्हिडिओसह कॅप्शन लिहिले आहे, वाघाची शक्ती खूप प्रेरणादायी आहे. गायीची शिकार केल्यानंतर तो त्याच्या तोंडाच्या शक्तीने तिला ओढतो. अशा कारणाशिवाय तो राजा नाही.
मध्य भारतीय व्याघ्र प्रकल्पातून सूर्य केशरीने शेअर केलेला दुर्मिळ व्हिडिओ… हा १४ सेकंदांचा व्हिडिओ सुशांत नंदा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शेअर केला होता. जो आतापर्यंत १३६०० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलेला आहे.
त्याचबरोबर या व्हिडिओला आतापर्यंत ८०० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे आणि अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वाघाने गायीची शि’कार केल्याचे दिसून येते.
यानंतर, तो मृत गाय त्याच्या तोंडातून ओढतो आणि जंगलात एका ठिकाणी नेतो. आपल्या शिकारीसह जंगलात सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर तो आपल्या तोंडातील गाईची मान सोडतो.
बघा विडिओ :-
The strength of the tiger is awe inspiring. It drags a cow through the sheer power of its mouth. Not without the reason that it’s the king….
From a central Indian Tiger Reserve.A rare footage shared by Surya Keshari👍 pic.twitter.com/qohUm1ubeu
— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 10, 2020