हाच तो विश्वास आणि हीच ती माया , या दोन मांजरांनी कसलाही आधार न घेता बिनधास्त केली दुचाकीची सवारी , विडिओ होतोय वायरल

। नमस्कार ।

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा उपयोग आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती दररोज जीवनात करत असतो. ज्यावर आपण स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ बघत असतो.

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीवर त्याच्या पाळीव मांजरांचा एकमेकांवर किती विश्वास आहे , याच कौतुक कराल.

सध्या सोशल मीडियावर दोन मांजरींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये त्या दोन्ही मांजरी भरधाव बाईकवरुन आपल्या मालकासोबत प्रवास करत असल्याचं दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार त्याच्या दोन पाळीव मांजरींना बाईकवरुन घेऊन जाताना दिसत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक मांजर त्या व्यक्तीच्या पाठीवर लावलेल्या बॅग वर निवांत बसुन आहे आणि दुसरी पेट्रोल च्या टाकीवर. आश्चर्याची बाब म्हणजे मांजरी धावत्या बाईकवर कसलाही आधार न घेता खूप बिनधास्तपणे बसल्याचं दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ जास्तच आवडला आहे. लोक कमेंट बॉक्स मध्ये त्या मांजरांच आणि त्यांच्या मालकांच कौतुक करत आहेत तर काही जण त्या मांजरांच्या जीवाला आणि त्यांच्यासोबत त्या व्यक्तीला सुद्धा धोका होईल अशा कमेंट करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *