। नमस्कार ।
तुम्हाला सापांची भी’ती वाटते का? जर एखादा ड्रॅ’गन तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? असो, सापाचे नाव ऐकून बरेच लोक घाबरतात. अश्याच प्रकारचा भी’तीदायक साप व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
अजगराचा एक धो’कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात अजगर रस्त्यावरून वेगवान जाणाऱ्या कारवर हल्ला करतो. त्यानंतर काय होते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ यूट्यूब चॅनेल लेटेस्ट सेटिंग्जद्वारे शेअर केला आहे.
मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ ७ जुलै रोजी शेयर करण्यात आला होता, या व्हिडिओमध्ये जंगलाच्या मध्यभागी रस्त्यावर शिकार करण्यासाठी अजगर घाट मांडून बसला होता आणि तेथुन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करायचा प्रयत्न करीत होता. या दरम्यान, एक वेगवान कार तेथून जात होती.
नंतर अजगराने गाडीवर वेगाने उडी मारून ह’ल्ला केला. व नंतर, अजगराला पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली, तितक्यातच अजगराने रांगत रांगत गाडीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. कार चालकाने कारच्या सर्व काचा बंद केल्या होत्या, त्यामुळे अजगर कारच्या आत जाऊ शकला नाही आणि पर्याय नसल्यामुळे अजगर कारच्या बोनटमध्ये घुसला.
स्नेक कॅचरला या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर स्नेक कॅचरने बोनेट उघडला आणि अजगराला पकडले आणि मग जवळच्या झुडुपाजवळ नेऊन सोडले. व्हिडिओ आतापर्यंत १,३७,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि या व्हिडिओने आतापर्यत ८००+ पसंती ( लाईक ) मिळविल्या आहेत.
बघा विडिओ :-