दोन रेल्वेच्या मधून धावत असतानाही वाचवला स्वतःचा जीव , बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोका चूकेल. विडिओ नेमका कुठला आहे , हे अजून स्पष्ट झालेल नाही.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओंपैकी एक असलेल्या या व्हिडीओमध्ये एका घोड्याने दोन ट्रेन च्या मधून धावत असून ही आपला जीव वाचवला आहे. तुम्हाला विडिओ मध्ये स्पष्ट दिसेल की दोन रेल्वेचे रूळ आहेत , ज्यामध्ये एक ट्रेन इकडून तिकडे आणि एका रुळावर तिकडून इकडे येत आहे.

एक घोडा त्या दोन रेल्वेच्या मधून धावताना दिसत आहे. हा घोडा इकडून तिकडे जाणाऱ्या ट्रेन सोबत धावत आहे असं दिसत आहे. पण तितक्यातच समोरूनही दुसऱ्या रुळावरून दुसरी ट्रेन येते आणि हा घोडा एकदम आपल्याच चालीत धावताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर जोरदार वायरल होत आहे. हा व्हिडिओ युट्युब वर शेअर करण्यात आला आहे आणि तो नेटकर्यांना जास्तच आवडला आहे. बघा हा व्हिडिओ.

Leave a Reply

Your email address will not be published.