चक्क ही बाई केसात साप बांधून निघाली बाजारात खरेदीला , बघा हा चकित करणारा विडिओ

। नमस्कार ।

कधी , कोणती , काय गोष्ट घडेल आणि ती इंटरनेटवर व्हायरल होईल हे कोणालाच सांगता येत नाही. असे अनेक चकित करणारे विडिओ दररोज इंटरनेटवर वायरल होत असतात. अपघातांचे, नैसर्गिक आपत्तींचे व्हिडीओ तर असतातच पण काहीजण तर स्वत:हून काहीतरी ‘तुफानी’ करण्याच्या नादात काहीही मनाला वाटेल ते करतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अस दिसत आहे की एक महिला केसांमध्ये चक्क साप बांधून खरेदीसाठी गेली आहे आणि ती त्या भरलेल्या मार्केटमध्ये तशीच सापासह फिरत असल्यासारखे दिसून येत आहे. नेमकं या व्हिडीओमध्ये काय आहे? हा साप खरा आहे का? असे अनेक प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना आणि तेथील उपस्थित लोकांच्या मनात येत आहेत.

कोणतीही व्यक्ती सापाच नाव ऐकलं तरी घाबरतेच. समोर साप दिसला तर काही बघायलाच नको , नुसती भीतीने तारांबळ उडते. पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका या व्हिडीओमध्ये महिला साप थेट केसात बाधून फिरत आहे. तिला अजिबात भिती वाटत नसून ती बिंधास्तपणे मार्केटमध्ये वस्तू खरेदी करताना दिसत आहे. ही महिला मार्केटमध्ये फिरत असताना काहींच्या निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनी व्हिडीओ काढला आहे. तर हा व्हिडीओ तुम्हीही पाहाच…

धक्कादाक व्हिडीओ व्हायरल :- हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल… पण या महिलेने केलेल्या गोष्टीबद्दल बोलावं तितकं कमीच. आता मूळात या व्हिडीओमधील साप खरा आहे की खोटा हे नेमकं कळत नसलं तरी हा व्हीडीओ नक्कीच थक्क करणारा आहे. इन्स्टाग्रामवर ‘snakes.mania’ या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंनी लाईक केलं असून तुम्हाला नेमकं काय वाटत? हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा.

बघा विडिओ :-

 

View this post on Instagram

 

A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

Leave a Reply

Your email address will not be published.