Video ! …अन शेवटी नवरदेवाने रडत रडत घेतली माघार, भर मंडपात थेट नवरीच्या पायावरच टेकवले डोकं, कारण वाचून हैराण व्हाल…

। नमस्कार ।

हल्ली सोशल मीडियावर अनेक विडिओ वायरल होत असतात. लग्नात आपण नवरीला रडताना पाहिलच असेल. पण कधी नवऱ्याला रडताना पाहिलं आहे का? सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या लग्नात वधूऐवजी चक्क नवराच रडताना दिसत आहे. नवरा फक्त रडलाच नाही तर त्याने रडत रडत नवरीच्या पायावरही आपलं डोकं टेकलं आहे.

सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरीपेक्षा नवराच जास्त इमोशनल झाल्याचं दिसतं आहे. नवरीला पाहताच नवऱ्याला रडू कोसळलं.

व्हिडीओत पाहू शकता नवरा नवरी एकमेकांसमोर बसले आहेत. त्यांच्यामधील अंतरपाट जेव्हा बाजूला केला जातो, तेव्हा नवरदेव पहिल्यांदाचा आपल्या नवरीला ब्राइडल लूकमध्ये पाहतो. तो तिला पाहून हैराणच होतो आणि एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. त्याच्या डोळ्यात तिच्यावर असलेलं प्रेम स्पष्ट दिसून येतं. त्याला रडूही येत असतं पण तो ते कसंबसं आवरत आपल्या रडू येतं आहे, असं नाटक करून दाखवतो.

आपल्या डोळ्यातील पाणी पुसल्याचं दाखवत तो आपल्या भावना व्यक्त करतो आपले डोळे पुसत तो नवरीच्या गुडघ्यावर आपलं डोकं टेकवतो.  नवरीला हे पाहून हसूच येतं. त्यावेळी तिथं उपस्थित लोकही हसू लागतात. वेडवाइझ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. नवरदेवाचा आपले इमोशन व्यक्त करण्याचा हा हटके अंदाज अनेकांना आवडला आहे.

बघा विडिओ :-

 

View this post on Instagram

 

A post shared by WedWise.co.in (@wedwise)

Leave a Reply

Your email address will not be published.