विडिओ : या तीन व्यक्तींनी जुगाड करून दुचाकी पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला पण अचानक…….

। नमस्कार ।

समाज माध्यमांवर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडीओ हे लोकांनी लावलेल्या जबरदस्त डोक्यालिटीने जुगाड केलेले असतात. तर काही व्हिडीओंमध्ये लोकांची करामत दाखवलेली असते.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा अशाच एका डोकॅलिटीचा भाग आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने  एका लाकडी फळीचा उपयोग करून मोटारसायकल ह्याबाजूने त्याबाजूला नेण्याचा प्रयत्न करणे या वायरल व्हिडीओतील लोकांना चांगलेच महागात पडले आहे.

लाकडी फळीचा उपयोग करून दुचाकीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न :- सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुलावरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी एका लाकडी फळीचा वापर केला जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती एक दुचाकी घेऊन आले आहेत आणि ही तीन माणसे त्यांनी आणलेल्या दुचाकीला पुलावरुन दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

संतूलन बिघडल्यामुळे दुचाकी पाण्यात बुडाली :- यावेळी तिथे बाजूला टाकण्यात आलेल्या लाकडी फळीचा उपयोग त्यांनी केलेला दिसून येतो. त्यांनी व्हिडीओमध्ये दिसत आहे की लाकडी फळीवर दुचाकी आणली तसेच त्या फळीवर दुचाकी आणि दोन माणसांच्या वजनामुळे ती लाकडी फळी वाकत आहेत.

ही फळी तुटण्याची शक्यता जाणवल्यामुळे एका माणसाने दुचाकीला सोडून दिले. मात्र, ऐनवेळी दुचाकी सोडून दिल्यामुळे तसेच त्यांचं संतूलन बिघडल्यामुळे ही दुचाकी डायरेक्ट खाली नदीमध्ये जाऊन कोसळली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे :- हा सर्व प्रकार एकाने कॅमेऱ्यात कैद करून घेतला आणि तो त्याने सोशल मेडियावर शेअर केला. दुचाकी सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या नादामध्ये छोट्याशा चुकीमुळे ती थेट पाण्यात पडली. हा सर्व प्रकार पाहून नेटकरी मजेदार कमेंट करत असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

बघा विडिओ :-

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

Leave a Reply

Your email address will not be published.