स्वतःच्याच लग्नात या नवरी मुलीने तिच्या वहिनीसोबत केला मनमोहक डान्स , बघून तुम्हाला होईल आनंद …

ll नमस्कार ll

घरात कुठलाही कार्यक्रम किंवा सण असला की आनंद आणि उत्साहाची हवा ही वाहतच असते. आणि त्यात लग्न म्हटलं तर खूपच धमाल आणि उत्सहाचं वातावरण असतं. घरातली सर्व मंडळी आनंदी असतात, उत्साहत लग्नाची तयारी सुरू असते.

सगळी कामं कशी वाटून घेतली जातात, कुणी हॉल बुक करतं, कुणी दागिन्यांची निवड व सोय करतं,तर कुणी फोटोग्राफर शोधत, तर कुणी डिजे आणि बँडची चांगलीच सोय करतो, अश्या अनेक गोष्टींची तयारी महिनाभर आधी पासूनच सुरु असते. लग्नघरात खूप गोंधळ असतो.

तसेच हल्ली प्री वेडींगशुट हा नवीन प्रकार आलेला आहेच त्यात नवरा नवरी लग्नाअगोदर एक फोटोशूट करतात. ज्यात ते सुदंर व आकर्षक ठिकाणी जाऊन फोटोशूट करतात.नुसती हीच नाही तर लग्नात होणाऱ्या सर्व कार्यक्रम वा विधी साखरपुड्याच्या कार्यक्रमापासून ते पुजेपर्यंत खूप धुमधाम आणि गोंधळ असतो.

तसेच हल्ली लग्नाच्यावेळी अनेक कार्यक्रम केले जातात, लग्नाअगोदर हळद आणि मेहांदीचा कार्यक्रम केला जातो. हळदीला तर खूप धमाल असते हे तुम्हाला माहितीच असेल पण हल्ली संगीताचा कार्यक्रम ही बहुतेक लग्नांमध्ये केला जातो.

त्यालाही खूप धमाल असते, त्या कार्यक्रमात सर्व मंडळी डान्स बसवतात, तसेच डीजे पण असतोच खूप मज्जा मस्ती केली जाते. सर्वजण या कार्यक्रमांमध्ये सुद्धा खूप मज्जा करतात. थोडक्यात काय लग्न म्हटल्यावर नवरा नवरीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब व त्यांचे नातेवाईक आनंदात असतं.

असाच एक लग्नातला धमाकेदार व्हिडिओ समोर आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की वहिनी आणि नवरा नवरी खूप सुदंर असा डान्स करत आहे. सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिघांनी मिळून किती छान डान्स केलेला आहे किती मज्जा केली आहे. तिघंही खूप खुश आहेत आणि त्यांचा डान्स बघणारे त्यांचे नातेवाईकही खूप आनंदी आहेत.

यातून दिसते की लग्नात वातावरण किती प्रसन्न आणि आनंदी असते.आणि वहिनींच्या डान्सने कार्यक्रमाला आजुंच शोभा आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वहिनी “हम आपके है कौन” या चित्रपटातील “लो चली मै” ह्या गाण्यावर डान्स करत आहेत.

हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी टाकलेला आहे , जर आमच्याकडुन काही चूक झाली असेल तर माफी असावी.जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *