नमस्कार
कोणत्याही कुटुंबातील जमिनीचे वाद हे नेहमी कोर्टात गेल्याशिवाय कधी सुटतच नाहीत. पण त्याआधी दोन गटांमध्ये अनेकदा भांडण , मा’रामा’री होते. उत्तर प्रदेश मधील बागपत जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे.
जमिनीच्या वादावरून इथे एक सून आणि सासऱ्यात मा’रामा’री झाली. बाचाबाचीने सुरू झालेल भांडण मारहाण करण्यापर्यंत पोचले. सासरा काठीने सूनेला मारू लागताच त्या दोघात हा’णामा’री सुरू झाली. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सूनेच्या आणि सासऱ्याच्या हा हा’णामा’रीचा व्हिडीओ बघताना तुम्हाला समजेल की, बराचवेळ दोघांमध्ये ओढाताण सुरू झाली. नंतर सासऱ्याने मोठी काठी घेत सूनेला मा’रायला सुरू केलं. तर आपल्या बचावासाठी सूनेने ती काठी त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही ती काठी काढून घेता आली नाही. तुम्ही बघू शकता की, सासरा सूनेवर लागोपाठ काठीने मारत आहे.
शेतात झालेल्या या भांडणाचा एका व्यक्तीने शूट करून सोशल मीडियावर टाकल्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या भांडणावर तेथील स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलं की, हे कौटुंबिक जमीन हडपण्याची बाब आहे. पीडित महिलेचा आरो’प आहे की, तिच्या पतीच्या मृ’त्यूनंतर सासऱ्याने जमीन हडप केली आहे.
हीच जमीन परत घेण्यावरून सून आणि सासऱ्यामध्ये बऱ्याच महिन्यांपासून वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोघांमध्ये जमिनीवरून वा’द झाला होता. या भांडणा दरम्यान सासऱ्याने त्याच्याकडे असलेल्या काठीने सूनेला मारहाण केली.
बघा विडिओ :-
टीप :- विडिओ दिसत नसल्यास Watch On YouTube वर क्लिक करा.