। नमस्कार ।
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सायकल चालवताना एक मुलगा कसा रस्त्यावर पडतो, जेव्हा तो अचानक उठतो आणि मस्ती करत नाचतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाही.
आपण कुठेतरी घसरतो किंवा पडलो की त्यावेळी योग्य वाटत नाही किंवा लाजिरवाणे वाटते. आपण काहीही झाले नसल्याचा आव आणण्याचा प्रयत्न करतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाही.
वास्तविक, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा सायकल चालवताना पडल्याचे दिसत आहे. मग ते मुल मस्त मजेने उठते आणि जबरदस्त नाचते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सायकल चालवताना एक मुलगा कसा रस्त्यावर पडतो, पण नंतर अचानक असा उठतो आणि असं दर्शवतो जसं काहीच घडलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाही आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स व्हायरल होताना दिसत आहेत.
Attitude Matters.🔥 pic.twitter.com/qJ6iVoOVVv
— Awanish Sharan (@AwanishSharan) July 28, 2022
हा व्हायरल व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले – खरच ग्रेट चाईल्ड. दुसर्या यूजरने कमेंट करत म्हटले – हे अगदी माझ्यासारखे आहे.