विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीचा झाला भयानकरित्या मृत्यू, पहा घराच्या खालीच मृत्यूने गाठलं…

। नमस्कार ।

मृ’त्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणाला कधी कुठे आणि कशी गाठेल याचा काहीच कोणालाही नेम नाही. विरारमध्ये या वर्षी दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचा खूपच भ’यानक रित्या मृ’त्यू झाला आहे. ती अभ्यासासाठीच्या क्लास वरून घरी परतत असताना अगदी घराच्या खालीच जवळच विजेचा धक्का लागून या मुलीचा मृ’त्यू झाला आहे. या घटनेमुळे विरार तसेच बाजूच्या गावांमधील परिसरात एकच ही खळबळ उडाली आहे. या मुलीच्या मृ’त्यूला MSEB चा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

त्या मृ’त विद्यार्थीनीचे नाव तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) आहे. विरार पश्चिम बाजूला बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटी मध्ये ती राहत होती. आणि तिथेच जवळच बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर घराजवळच ती क्लासला जायची. क्लासवरुन घरी परत येत असताना तिचा मृ’त्यू झालाय.

मागील ४८ तासांपासून वसई विरार मध्ये थोडा थोडा रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे ती राहत असलेल्या सोसायटीच्या समोर असलेल्या रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेली एम.एस.ई.बी. ची वायर ब्रेक झाली होती. यामुळे ब्रेक झालेल्या वायर मधून पाण्यात विजेचा प्रवाह वाहत होता. पण तिला याची जाणीव नव्हती आणि त्याच पाण्यातून जाताना तनिष्काला विजेचा शॉक लागून तिचा दु’र्देवी मृ’त्यू झाला आहे.

विशेष म्हणजे ही दुर्दैवी घटना तिच्या घराच्या अगदी जवळच घडली. यामुळे तेथील परिसरात हळहळ व्य’क्त केली जात आहे. या झालेल्या घटनेला फक्त MSEB चा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप तेथील स्थानिकांकडून केला जात आहे. अश्याच अनेक ठिकाणी MSEB च्या केबल उघड्यावर पडल्या आहेत. DP बॉक्स देखील उघडेच आहेत. तनिष्काच्या मृत्यूला MSEB चा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.

तनिष्काच्या मृ’त्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर आणि तसेच नातेवाईक यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तिचे शेजारी, मित्र-मैत्रिणी यांना देखील तनिष्कच्या मृत्यचे वृत्त आणि कारण समजताच धक्का बसला आहे. पाण्यातून विजेचा प्रवाह होऊन या पाण्यातून चालताना तनिष्कचा मृत्यू झाल्याचे वृत्त विरार शहरात वाऱ्यासारखे पसरले आहे. यामुळे विरार शहरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *