। नमस्कार ।
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. असे अनेक दररोज विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या विडिओ मध्ये तुम्हाला रस्त्यावर हत्ती आणि त्याचे सहकारी उभे असताना दिसत आहेत.
विडिओ मध्ये पाहू शकाल की एक मोठा हत्ती आणि त्याचे सहकारी त्याला कुठे तरी नेत असताना दिसत आहेत. एक व्यक्ती त्या हत्तीच्या पाठीवर बसलेली दिसून येत आहे तर एक व्यक्ती त्या हत्तीला बांधलेली रशी धरून उभा आहे असे आपल्या दृष्टीस पडेल.
हत्ती उभा असलेल्या रस्त्यावर वाहनांची ये – जा होत असताना ही आपल्याला दिसून येत असेल. तेव्हाच अचानक एक मुलगी हत्तीच्या बाजूला उभा असलेल्या व्यक्तीला तिच्या स्कुटी ने जोरदार धडक देते की तो डायरेक्ट जाऊन पुढे उडून जातो. पण त्या व्यक्तीला दुखापत झाली की नाही हे अद्याप काही समजलेले नाही. आणि हत्ती देखील घाबरून बाजूला पळ काढतो.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम च्या @viral.short.video या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे. त्या मुलीचा आपल्या स्कुटीवरून नियंत्रण सुटलं असावं आणि तो अपघात घडला असावा असं आपल्याला दिसून येत आहे.