विडिओ : या डेरिंगबाज मुलीला सापांसोबत खेळणं आहे डाव्या हातात खेळ , बघा विडिओ बघून तुम्ही सुद्धा चकित व्हाल

। नमस्कार ।

सापांसोबत खेळ करणे म्हणजे आपल्या जीवाची बाजी लावणे. आपल्याला हे चांगलेच माहित आहे.  वास्तविक, साप हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे.

सिंह-वाघांच्या तावडीत सापडल्यानंतर माणसाला स्वतःचा जीव वाचवून निसटणे जसे अवघड जाते, त्याचप्रमाणे सापांच्या तावडीत सापडले तर जीव वाचवणे फार कठीण होऊन बसते.  पण आज आम्ही अशाच एका मुलीचा व्हिडीओ पाहणार आहोत, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक काळा महाकाय साप फणा पसरवत बसला आहे, तेवढ्यात एक मुलगी त्याच्या जवळ येते आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेऊ लागते.  असे ती एकदा नाही तर दोनदा करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saurabh Jadhav 2110 (@rasal_viper)

यात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे जेव्हा मुलीने असे केले तेव्हा साप कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, उलट तो शांतपणे बसून राहतो.

rasal_viper या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 5 लाख 27 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

हा व्हिडिओ पाहण्यासोबतच लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *