विडिओ : मांजराने या उंदराची शिकार करत असताना , आपला जीव वाचावा यासाठी केलेली उंदराने केलेली विनवणी होतेय सोशल मीडियावर व्हायरल …

। नमस्कार ।

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. असे अनेक दररोज विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या विडिओ मध्ये तुम्हाला एक मांजर आणि एक उंदीराचा मजेशीर विडिओ पहायला मिळेल.

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तुम्ही विडिओ मध्ये पाहू शकता की , एक मांजर एका उंदराचा पाठलाग करताना दिसत आहे आणि तो उंदीर पण आपला चपळपणा दाखवण्यात मागे नाही , असे आपल्याला विडिओ मध्ये दिसून येते.

तुम्ही पाहू शकाल की या उंदराने चक्क जसा माणूस आपला जीव वाचवण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे घाबरून हात जोडतो तसाच सेम या उंदराने देखील त्या मांजरकडे हात जोडून मला सोड अशी विनवणी केलेली दिसून येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pets Favoritos 💛 (@petsfavoritos)

हा व्हिडिओ सोशल मीडिया पार्टनर इन्स्टाग्राम वर @petsfavorits या पेज ने शेअर केला आहे आणि एक कोटी हुन अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे . तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *