। नमस्कार ।
सोशल मीडियावर तुम्ही ऑनलाइन असाल तर तुम्हाला बरेचदा असे काही वायरल फोटो किंवा व्हिडिओ पाहायला मिळत असतील ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहता पाहता लोकांची मनं जिंकतात तर, काही व्हिडिओ पाहून आपण हसू आवरू शकत नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचं हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल.
बरेचदा तुम्ही लहान मुलांना खेळताना, मस्ती करताना किंवा भांडण करताना पाहिलं असेल. अनेकदा त्यांचा निरागसपणा लोकांची मन जिंकून घेतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की ही साधारण मुलं नाहीत.
कारण या दोघांमध्ये ज्याप्रकारे भांडण सुरू आहे ते पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की कशाप्रकारे ही लहान मुलं एकमेकांना मारत आहेत. या दोन मुलांची भांडणं पाहून अनेकांनी असं म्हटलं आहे, की यांना WWF मध्ये पाठवायला हवं.
हा व्हिडिओ पाहून काही क्षणासाठी तुम्हीही चकित व्हाल. हा व्हिडिओ काही लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ funnyvideos1377 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, हे कमेंट करून नक्की सांगा.
बघा विडिओ :-