या सलून वाल्याकडे दाढी करणं तरुणाला पडलं भारी, व्हिडीओ पाहून म्हणाल सलूनवला जोमात आणि ग्राहक कोमात , बघा इथे

। नमस्कार ।

सध्या सोशल मीडियावर खूप विडिओ शेअर झालेले आहेत. सोशल मीडियाच्या जगात मनोरंजन आणि खोडकर अश्या व्हिडीओंना खूप पसंत केलं जातं. यामुळेच लोकं प्रसिद्धीसाठी अनेक प्रकारचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात.

ज्यामुळेच सध्या प्रँक व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यापैकी काही इतके आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडीओ असतात, ज्यांना पाहिल्यानंतर लोकं तो व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यापासून कोणाला थांबवू शकत नाही.

सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. कारण हा व्हिडीओ थोडा डेन्जर पण मजेदार आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसला आहे. त्याचवेळी सलूनवाला या व्यक्तीसोबत असा काही प्रँक करतो की, या व्यक्तीचा श्वास काही सेकंदासाठी थांबतो आणि तो सगळ बेशुद्ध पडतो.

खरेतर हा तरुण डोळे मिटून खुर्चीवर बसलेला दिसतो. यानंतर सलूनवाला हसतो आणि त्याच्या मानेवर लाल रंगाचे काहीतरी शिंपडतो. जे पाहिल्यावर असे वाटते की, रक्त प्रवाहच होत आहे. त्यानंतर हा सलूनवाला थोड्या वेळाने, त्याच्या माने जवळ कपडा धरतो आणि त्या तरुणाला असे भासवतो की, तुझी दाढी करताना तुला ब्लेड लगाला ज्यामुळे इतका जास्त रक्तस्त्राव होत आहे.

परंतु वास्तवात असे काहीही घडलेले नसते. परंतु इतका रक्तस्त्राव झालेला पाहून त्या तरुणाला चक्कर येते, ज्यामुळे तो तरुण ओरडतो आणि बेशुद्ध पडतो. त्यानंतर सलूनवाला या तरुणाला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो काही उठत नाही.

पुढे या तरुणासोबत काय झाले याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु लोकं हा प्रॅकं पाहून खूप मजा घेत आहेत.

हा प्रँक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर jatt._.landd नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. एकच दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत साडेपाच लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. लोकांना हा प्रँक व्हिडीओ खूप आवडत आहे.

लोक यावर सतत कमेंट्स करत आहेत. एका वापरकर्त्याने आश्चर्याने विचारले की, हा तरुण खरोखर तर नाही ना मरण पावला? त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, हे नक्की काय होतं.

बघा विडिओ :- 

 

View this post on Instagram

 

A post shared by @jatt._.landd

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *