‘या’ वे’श्याने सांगितली ‘दर्दभरी’ कहाणी, म्हणाली कस्टमरला ‘खुश’ करता करता पूर्ण आयुष्याचा…वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

। नमस्कार ।

साहेब ! मी एक वे’श्या आहे पण, अजूनही मी एक कुमारी आहे. जेव्हा एका वे’श्याने सांगितले तिचे मनातील दुःख. आपल्या सर्वाना माहित आहे कि समाजात वे’श्यावृत्तीला नेमका कोणता आणि काय दर्जा दिला जातो. जी पण महिला या वे’श्यावृत्तीच्या धं’द्यात उतरते तिला आपला समाज समाजात सामील करायला नकार देतो. समाजातील लोक या व्य’वसायाला अगदी खालच्या पातळीच्या व्य’वसाय मानतात.

तसेच या महिलांना लोक एका वेगळ्या नजरेने बघतात. काही महिला आपल्या गरीब परिस्थितीमुळे तर काही महिलांना ज’बरदस्तीने या धं’द्यात उतरवले जाते. या महिलांना लोक वा’ईट नजरेने बघतातच पण सोबत त्यांना शि’व्याही देतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि, हा व्या’पार चालवणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून मोठ्या माडावर बसणारे अधिकारी आणि अभिनेते हे चालवतात.

कोणत्याही महिलेला ह्या व्य’वसायात येण्याची इच्छा नसते मात्र परिस्थिती आणि काही कारणास्तव या व्या’पारात यावे लागते. जर एखादी महिला या व्यापारात पडली तर, तिचे या व्यापारातून बाहेर पडणे खूप कठीण आहे. तुम्हाला अश्याच एका मुलीची व्यथा सांगणार आहोत जी या धंद्यात मजबुरीने आली. कि कथा एक मुलगी जिचे नाव सीमा (नाव बदलेले आहे.).

हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करणारी हि मुलगी अचानक कशी या व्या’पारात गेली हे तिलासुद्धा समजले नाही. सीमाच्या कुटुंबात तिचे वडील जिवीत नव्हते त्यामुळे, तिची आई तिला कायम हॉस्टेलमध्ये ठेवत असे. काही दिवसांसाठी सीमा सुट्यांच्या दिवसात घरी आली आणि फिरण्यासाठी डोंगराच्या भागात गेली तिथेच तिची ओळख एक मुलासोबत झाली आणि त्यांच्यामध्ये प्रेम संबंध जुळले.

काही दिवसानंतर सीमाला सुद्धा जॉब लागला. खरंतर सीमाची आई ह्या वेश्यावृत्तीच्या व्यापारात होती हे सीमाला माहित नव्हते. जेव्हा सीमा घरी पुन्हा आली आणि तिच्या आईसोबत बाहेर फिरण्यास निघाली. गाडीमध्ये बसल्यानंतर जेव्हा गाडी चालकाने तिच्या आईला विचारले कि, सीमाला सुद्धा या धंद्यात तू ओढते आहेस काय.

तर, सीमाची आई चिडली आणि बोली कि, तू तुझ्या कामाशी काम ठेव. जेव्हा सीमाला हे माहित पडले तेव्हा तिने तिच्या आईला विचारले कि, आई मी जे ऐकले ते खरं आहे काय ? तेव्हा सीमाच्या आईने सीमाला मिठी मा’रत सांगितले कि ती सुद्धा एक वे’श्या आहे. सीमाच्या आईने तिला तिची सर्व हकीकत सांगितली कि, तिचे वडील एकदा तिच्या सर्व कुटुंबासोबत हरिद्वार दर्शनासाठी गेले.

आणि रोड अपघातात त्या सर्वांचा मृ-त्यू झाला. सीमाची वेळी तेव्हा प्रे-ग्नें’ट असल्या कारणास्तव तिच्या वडिलांनी तिला सोबत नेले नव्हते. सीमाची आई बोलते कि, बर झालं असत मी सुद्धा त्यांच्या सोबत गेले असते तर हे दिवस बघायला मिळाले नसते. आणि हे इतके दुःख सोसावे तर नसते लागले. तेव्हा सीमाने उत्तर देत बोले कि, आई तू माझ्यासाठी इतके कष्ट घेतले आता माझी वेळ आहे.

आता तुझी मुलगी सक्षम झाली आहे. आता तुझी मुलगी तुझे ध्यान ठेवलं. सीमा ज्या मुलाशी प्रे’म करत होती त्याच मुलांसोबाबत ती लग्नसुद्धा करणार होती. त्या मुलाचे नाव विजय होते. जेव्हा विजयच्या वडिलांनी माहिती काढली आणि त्यांना समजले कि, सीमा एका वे’श्याची मुलगी आहे तर त्यांनी लग्नाला नकार दर्शवला.

तेव्हा सीमाच्या आईने विजयच्या वडिलांना उत्तर दिले कि, वे’श्या शब्द तरी चांगला आहे. आणि तुमच्या या घाणेरड्या तोंडाने या शब्दाला अपवित्र करू नका. वे’श्या हा शब्द समाजासाठी आहे आणि तुमच्या सारख्या लोकांसाठी शि’वी जरी असेल पण, हा वे’श्या शब्द आमच्यासाठी वेळेची एक कै’द आहे ज्यामध्ये आम्ही कैद झालो.

सीमाला अजूनही विश्वास होता कि विजय तिच्यावर खूप प्रे’म करतो त्यामुळे ती अजूनपण त्याच्या फोनची वाट बघत होती. तेवढ्यातच फोने वाजला, सीमाने फोने उचलला आणि दुसऱ्या बाजूने विजयचा आवाज आला कि, सीमा मला तुझ्या कुटुंबाबद्दल सर्व माहित झाले. तू एक वे’श्याची मुलगी आहे.

त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. त्यावर सीमा चिडली आणि उद्गारली कि, हो मी आहे एक वे’श्याची मुलगी, माझी आई एक वे’श्या आहे पण, अजूनही मी एका देवीप्रमाणे पवित्र आणि कुमारिका आहे. विश्वास ठेव मी अजूनही कुमारिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *