या वेळेत चुकून सुद्धा पिऊ नका, पाणी ठरू शकते घातक

जेवण खाताना पाणी पिल्याने पचन संस्थेवर परिणाम होतो. असे केल्याने पाचन शक्ती कमकुवत होते आणि शरीराचा लठ्ठपणा वाढू लागतो.

जास्त पाणी पिण्यामुळे पोटात गॅस्ट्रिकचा रस तयार होणे सुरू होते. यामुळे पोटात गॅस, अपचन यासारख्या समस्या सुरू होतात. छातीत जळजळ होण्याची तक्रार देखील असू शकते.

यावेळी चुकूनही पिऊ नका पाणी, मोठ्या प्रमाणात होऊ शकते नुकसान :-

असे बरेचदा घडते की लोक अन्न खाण्याबरोबरच पाणी पितात. एवढेच नव्हे तर काही लोकांना अन्न खातानाही पिण्याची सवय आहे.

परंतु तसे करू नये. पाणी पिताना ते कमी प्यावे किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामागे बरीच कारणे आहेत आणि असे केल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

जेवताना पाणी प्यायल्यामुळे पाण्यामुळे पोट लवकर भरते आणि त्यामुळे एखादी व्यक्ती सर्व जेवण पोटभर खाऊ शकत नाही. यामुळे माणसाला नंतर भूक लागु शकते.

एवढेच नव्हे तर जे लोक जेवण करताना पाणी पितात, त्यांना बहुधा पोटा संबंधित भरपूर समस्या असतात. तर चला अजून काही जाणून घेऊया.

जेवण करताना पाणी पिल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. असे केल्याने पाचन शक्ती कमकुवत होते आणि शरीरातील लठ्ठपणा वाढू लागतो.

जास्त पाणी पिण्यामुळे पोटात गॅस्ट्रिकचा रस सुरू होतो. यामुळे पोटात गॅस, अपचन यासारख्या समस्या सुरू होतात. छातीत जळजळ होण्याची तक्रार देखील
वाढू शकते.

हे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्याचे तोटे :-

आयुर्वेदानुसार, अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे घातक ठरू शकते.

१. पाणी पिल्यानंतर लगेच अन्न योग्य पचत नाही. ज्यामुळे ते अन्न पोटात गोळा होऊ लागते.

पोटात अन्न गोळा झाल्यामुळे एखाद्याला गॅस आणि ऍसिसिडिटी सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

२. अन्न खाताना पाणी पिण्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जीवघेणा ठरू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा :-

१. जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर एक तास होईपर्यंत शक्यतो पाणी पिऊ नये.

२. मसालेदार अन्न खात असल्यास थोडेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

३. अन्न चांगले चघळावे आणि खावे. यामुळे अन्नाचे पचन सुधारते.

धन्यवाद!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *