या खोल दरीत बाईक कोसळणारच होती इतक्यात , या बाईकस्वाराला ओव्हरटेक करणे आलं अंगलट

। नमस्कार ।

तुमचं आमच्या वेबसाईट वर स्वागत आहे. सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोका चूकेल परंतु नंतर तुमचे हसून हसून पोट दुखायला लागेल.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओंपैकी एक असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा डान्स रेकॉर्ड केलेला आहे.

कितीही रस्त्यावर अपघात झाले तरी गाडीचे चालक रस्त्यावर मस्ती कमी करण्याच थांबत नाहीत. बऱ्याचदा काही अपघात असे होतात, ज्यात कोणाला काही दुखापत होत नाही. पण आपल्याकडे ही अशी काही ठिकाणं आहेत, जिथल्या रस्त्यांवर तुमची गाडी थोडीजरी बाहेर गेली तर मृत्यू निश्चितच असतो.

अश्या काही रस्त्यावर कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करणंही मृत्यूचा दाढेत जाण्याचं कारण ठरु शकतं. आम्ही बोलत आहोत, हिमालयातील या भ’यंकर रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवर मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगलट येऊ शकतं.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक बाईकस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच नशीब बलवत्तर म्हणून जीवावर बेतता बेतता राहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *