नमस्कार
सोशल मीडियावर बऱ्याच कुत्र्यांचे मजेदार आणि गोंडस व्हिडिओ बर्याचदा व्हायरल होताना आपल्याला दिसतात. अलीकडे, असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विडिओ पाहिल्यानंतर आपल्याला देखील प्रेरणा मिळेल की आपण सर्वांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे. कारण शरीर हे सर्वकाही आहे.
या व्हिडिओमध्ये एक कुत्रा मनुष्यांसह एरोबिक्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तो खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ ट्विटरवर डॉग फॅन्स नावाच्या ग्रुपने शेअर केला आहे. कुत्र्याचा हा गोंडस व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक कुत्रा अतिशय आनंदात व्यायाम करीत आहे, तो माणसांमध्ये पडून आहे. कुत्राकडे पहात असतांना असे दिसते की त्याला या प्रकारच्या व्यायामाची सवय आहे.
आतापर्यंत हा व्हिडिओ १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. लोक कुत्र्याची तारीफ करीत आहेत.
तसेच व्हिडिओवर मजेदार कमेंट ही देत आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला आणि तो पाहिल्यानंतर, आपण काय शिकलात त्यावर कमेंट नक्की करा.
बघा विडिओ
Doggo joins in for aerobics#dogs #dogsoftwitter pic.twitter.com/UpZ4LrOCO6
— Dog fans (@funnydo25814387) May 6, 2021