म्हणून ‘तरुण’ युवक वयाने मोठया ‘महिलांसोबत’ ठेऊ इच्छितात सं’बंध, कारण वाचून है’राण व्हाल…

। नमस्कार ।

सर्वसाधरणपने आपल्या समाजात अश्या चालीरीती आहेत की मुलाला लग्नासाठी वधू बघत असताने सुरुवातीला मुलाची आणि मुलीची जन्मतारीख विचारली जाते. आणि दोघांचे वयाची तुलना करून जर मुलगी काही वर्षाने मुलापेक्षा लहान असेल तर पुढील बोलणी सुरू करतात.

श्यक्यतो मुलापेक्षा मुलीचे वय जास्त असेल तर असे स्तळ डावलले जाते आणि दुसरी मुलगी बघण्याकडे पालकांचा कल असतो. खूपच क्वचित असे ठिकाणी काही कारणामुळे मुलापेक्षा मुलगी मोठी असली तरी ते स्तळ मान्य करून असे लग्न केले जातात. परंतु हे अश्या चालीरीती पूर्वापार चालत आलेल्या असून सहसा मुलापेक्षा मुलगी वयाने मोठी असल्यास असे लग्न जुळवत नाही.

परंतु सामान्यतः आपल्या जीवनशैलीमध्ये असे दिसून येते की बरेच पुरुष असे असतात की त्यांना आपल्यापेक्षा वयस्क प्रौढ महिला सहजोडीदार असणे पसंत करतात. नात्यापासून, मैत्रीनीपासून ते लग्नापर्यंत पुरुष अशाच महिलांना प्राधान्य देतात. हे करण्यामागे पुरुषांचे देखील काही तर्क असतात ते पुढील प्रमाणे.

जबाबदारीने वागतात :- पुरुषांच्या मते आपल्या वयापेक्षा जास्त वयाची महिला ही अधिक जबाबदार असतात. ते कोणत्याही परिस्थितीला एका वेगळ्या पद्धतीने हाताळतात. त्यांना कोणाला कसे हाताळायचे हे चांगलेच माहित असते. पुरुषांचा असा विश्वास आहे की वयस्क स्त्रिया हुशार असतात. त्यांना आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रिया आवडतात कारण त्यांना असे वाटते की आपली आणि आपल्या कुटुंबाची वयस्क महिला जास्त काळजी घेणाऱ्या अडतात. कोणत्याही क्षणी तडजोड करणाऱ्या असतात.

संकटकाळात आधार देतात :- आपल्यापेक्षा वयस्क महिलांच्या बाबतीत बोलताने पुरुषांना असे वाटते की संकटसमयी अशा महिला एक आधार म्हणून उभ्या राहू शकतात. भावनात्मक काळात देखील आधार देण्यास सक्षम असतात. अशा महिला जास्तच भावनात्मक आणि इमोशनल असतात आणि त्या आर्थिक परिस्तिथी व्यवस्तीत हाताळतात आणि आर्थिक संतुलन राखतात.

म्हणून पुरुष वयस्क महिलांना पत्नी म्हणून निवडतात :-
बरेच पुरुष आपल्यापेक्षा 5 ते 8 वर्षापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी लग्न करतात कारण त्यांना असे वाटते की मॅच्युअर स्त्रीमध्ये आत्मविश्वास व स्थिरता अधिक प्रमाणात असते. त्याच्याबरोबर या महिला आपल्यापेक्षा जास्त अनुभवी असल्याने त्यांचेसोबत आयुष्य घालवणे खूप सोपे जाते. त्यांची बोलण्याची पद्धत देखील प्रभावी असते.

संयमी आणि सहनशील असतात :- वयस्क महिला सहनशील आणि संयमी असतात म्हणून बरेच पुरुष वयस्क महिलांकडे आकर्षित होत असतात. याच गुणांमुळे बऱ्याच पुरुषांना वयस्क महिलेशी विवाह करण्याची इच्छा असते. बऱ्याच पुरुषांना स्वतःचे वयापेक्षा जास्त वयाचे महिलांसोबत विवाह करण्यात अधिकच रस असतो.

लैं-गि-क अनुभव :- बऱ्याच पुरुषांचे मते वयस्क महिलांना वैवाहिक जीवनात पुरुषांकडून संतुष्ट कसे होऊन घ्यायचे याचा जास्त प्रमाणात अंदाज असतो. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाते व त्यांचा वैवाहिक संसार उत्तमरीत्या आनंदाने भरून जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *