। नमस्कार ।
समाज माध्यमांवर हल्ली ना ना तऱ्हेचे दररोज खूप व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, त्यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला आकर्षून घेत असतात. प्राण्याचे ते काही व्हिडीओ बघून खूप आश्चर्य देखील वाटते. त्याचबरोबर काही व्हिडिओ असे असतात जे थेट हृदयाला स्पर्श करतात. पण कधी कधी असे अनेक व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात जे विडिओ पाहून आम्हाला आमचं हसू आवरत नाही.
अलीकडे असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एका झाडाखाली एक कुत्रा आणि माकड काहीतरी करताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा माकडाला त्रास देत आहे. माकड बऱ्याच वेळापासून कुत्र्याचा त्रास सहन करत असते. त्यानंतर माकड चिडते आणि काठी उचलते आणि थेट कुत्र्याच्या डोक्यात घातले. यानंतर कुत्रा तेथून धूम ठोकतो.
हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे आणि शेअर ही करत आहेत. विशेष म्हणजे अत्यंत कमी वेळामध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्ता ने लिहिले आहे की, ‘खरंच माकडाने कुत्र्याला एक मजेदार पद्धतीने धडा शिकवला.’ तर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हसू थांबवू शकत नाही.’
बघा विडिओ :-
बंदर पर हमला करने की फिराक में था कुत्ता, तभी बंदर ने ऐसा किया… pic.twitter.com/tCiis6oEq8
— NPG.News (@newpowergame) April 19, 2022