महिलेने डोक्यावर ठेवली भांडी आणि हाताला टांगली बादली, आणि दुचाकीवरून केली नदी पार , लोक बोलले की ही स्त्री वंडर वूमन पेक्षा कमी नाही

नमस्कार…

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक महिला नदीच्या काठावर भांडी धुऊन त्या भांड्यांना एका टबमध्ये ठेवते. त्यानंतर ती तिच्या डोक्यावर टब ठेवते आणि हातात पाण्याची बादली लटकवते व नंतर ती जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवरुन निघते आणि नदी ओलांडू लागते.

  बर्‍याच वेळा बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे आपल्यालाही खूप आवडतात आणि काहीवेळा हे व्हिडिओही लोकांची मने जिंकतात. यातील काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडिओ प्रेरणादायक किंवा उपदेशात्मक असतात.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ ‘वूमन पावर’ चे उत्तम उदाहरण देणार आहे. या व्हिडिओद्वारे, आपण सर्वांना हे समजून येईल की एक महिला कोणापेक्षा कमी नाही आणि ती एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करू शकते. जर पाहिले तर हा व्हिडिओ सुपर वुमनची आठवण करून देईल. प्रयत्न केले तर, कोणीही एकटेच सर्वात कठीण कार्य देखील करु शकतो. हे यातून समजते.

हा व्हिडिओ ट्विटरवर ‘@DoctorAjayita‘ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओसह एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले गेले आहे. व्हिडीओच्या मथळ्यामध्ये म्हणजेच कॅपशनमध्येअसे लिहिले आहे की, “त्यांच्याकडे अनेक कलागुण आहेत.”

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक महिला नदीच्या काठावर भांडी धुऊन त्यांना एका टबमध्ये ठेवते, त्यानंतर ती तिच्या डोक्यावर टब ठेवते आणि हातात पाण्याची बादली लटकवते. यानंतर ती जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवरुन घरी जाते आणि नदी ओलांडू लागते.  महिलेचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिचे जोरदार कौतुक केले.

लोक हा व्हिडिओ खूपच पसंत करत आहेत.  आतापर्यंत हा व्हिडिओ ८ हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  यावर लोकही बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, सलाम या ताईंना, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, यांनी तर वंडर वूमनलाही मागे टाकले.  तिसर्‍याने लिहिले – हीच खरी वंडर वूमन आहे.

बघा विडिओ इथे :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *