मलायकाच्या या विडिओ मध्ये तिची चाल पाहून नेटकर्यांनी केलं तिला ट्रोल , पहा तिची चाल , पाहून हसू येईल

। नमस्कार ।

बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्री असलेली म्हणजे मलायका अरोरा. ती सध्या चित्रपट सृष्टीपासून लांब असली तरी सतत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायकाची चाल पाहून तिला सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले जात आहे.

इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून मलायकाचा एक व्हिडीओ सामायिक केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका गाडीमधून खाली उतरून तिची बहिण अमृता अरोराच्या घरी जात आहे. हा व्हिडीओ जवळपास ५० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, मलायकाची ज्या प्रकारे चाल आहे ते पाहून तिला चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

एका यूजरने तर अस लिहिले की ‘हिचे चालणे पाहून डोनल्ड डकची आठवणी आली’ असे म्हणत मलायकाला ट्रोल केले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘ही अशी का चालत आहे’ व्हिडीओ पाहून अशी कमेंट केली आहे.

मलायका अरोराला बॉलिवूड टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखल जात. तिला अनेकदा जीमला जाताना स्पॉट करण्यात येते. काही दिवसांपूर्वी तिचा मुंबईतील जीम बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही तिला ट्रोल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.