पाठवणीच्या वेळी या आधी शांत असणाऱ्या नवरीचा हा अवतार बघून वऱ्हाडी पण शॉक , बघा विडिओ

। नमस्कार ।

आपल्याला सोशल मीडियावर ना ना तऱ्हेचे विडिओ पाहायला मिळतात. तसाच एक लग्नातील पाठवणीच्या वेळीचा विडिओ वायरल होत आहे. लग्नातील सर्वात भावनिक क्षण असतो तो म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते. त्यावेळी सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटतो. नवरी आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारून ढसाढसा रडते. अशा रडणाऱ्या नवरीचे व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील. पण सध्या अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जिने पाठवणीवेळी अस केलं ते पाहून सर्वांनाच धक्काच बसला आहे.

पाठवणी करताना शांत असलेल्या नवरीने आपला वेगळाच अवतार दाखवला. सासरी जाता जाता तिने सासरच्यांसह माहेरच्यांनाही मोठा धक्का दिला आहे. नेमकं तिने काय केलं ते पाहा.

व्हिडीओत पाहू शकाल की नवरीची पाठवणीची विधी चालू आहे. ज्यामध्ये नवरी सुपातील धान्य आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत धरून मागच्या दिशेने फेकते. सुरुवातीला ही नवरी हळूच आपल्या ओंजळीत सुपातील धान्य घेते आणि मागे फेकते, त्यानंतर मात्र तिचा हात भरभर चालतो, ती भराभरा सुपातील धान्य उचलून मागे फेकताना दिसते. जणू काही तिला रागच आला आहे आणि एकदाचा तिने हा विधी उरकून घेतला आहे, असंच दिसतं आहे.

नवरीचा हा अवतार पाहून तिथं उपस्थित लोकही शॉक होतात. नवरीला नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. ओम बिश्नोई इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

बघा विडिओ :- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Bishnoi (@ombishnoi229)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *