| नमस्कार |
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुफान व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या तुफान व्हायरल व्हिडीओमध्ये एका रस्त्याच्या कडेला पाण्यातमध्येच एका गायीला अचानकपणे विजेचा धक्का बसतो आणि मग तेथील एक दुकानदार अत्यंत उशारीने आणि बुद्धीने त्या मुखजनावराचा प्राण वाचवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या उशार आणि धाडसी दुकानदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मग चला तर पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण…
सध्या सोशल मीडियावर पंजाब राज्यमधून समोर आलेले एक व्हिडिओ आजही या कलियुगात माणुसकीचे उदाहरण देणारा आहे. तर पंजाबमधील मानसा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता.
त्यामुळे रस्ता गुडघाभर पाण्यात होता आणि नंतर एक गाय चालताना दिसली. तेव्हा दरम्यान त्यावेळी त्या रस्त्यावर गाई फिरत असताना अन्नच्या शोधत असलेली गाईला अचानकपणे पाण्यात विजेचा धक्का बसू लागल्यामुळे त्रास होवू लागला.
मग अचानक पाण्यात पडलेली गाय धडपडू लागली. मात्र काही काळ गाय वाचवण्यासाठी कोणी येत नाही, पण नंतर एका दुकानदाराने माणुसकीचा आदर्श घालून दिला. दुकानदार आपल्या बुद्धीने गाय वाचवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यामुळे दुकानदाराच्या समजुतीमुळे गायीचे प्राण वाचले. वास्तविक, गाय ज्या ठिकाणी उभी होती तेथे विद्युत खांब होता आणि त्या खांबाला जोडलेली विद्युत तार पाण्यात पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे करंट पाण्यात उतरला होता. मात्र, शेजारीच उपस्थित असलेल्या दुकानदाराने धाडसाचा आदर्श ठेवला.
दुकानदार लगेच कापडाच्या साहाय्याने गाय वाचवतो. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा असे व्हिडिओ समोर आले आहेत, जेव्हा लोकांच्या शौर्याने आवाजहीनांचे प्राण वाचले आहेत.
हा व्हिडिओ अवघ्या १९ तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ ही बातमी लिहिपर्यंत १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक केले आहे. ट्विटर युजर्सही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.