|| नमस्कार ||
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला सापाला काढण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे दिसून येते. पण हे दृश्य पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
सोशल मीडियावर कधी काय दिसेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. बहुतेक व्हिडिओ तुम्हाला हैराण करतात. पण यातील काही अशाही आहेत की त्यांना पाहून कोणीही हैराण होईल.
असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आणि साप यांचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ४ फूट लांब साप महिलेच्या तोंडातून गेला आणि मग तिच्या पोटात गेला. फ्रेममध्ये पुढे जे काही दिसते ते खूपच धक्कादायक आहे.
महिलेच्या पोटात साप घुसला :- गाढ झोपेत असताना साप महिलेच्या तोंडात घुसला आणि पोटापर्यंत गेला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला ती महिला हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसेल. तिच्या आजूबाजूला डॉक्टर दिसतात. काही क्षणांनंतर, महिला डॉक्टर महिलेच्या तोंडात शस्त्रक्रियेचे साधन घालते आणि सापाला बाहेर काढते.
Medics pull 4ft snake from woman’s mouth after it slithered down there while she slept. pic.twitter.com/oHaJShZT3R
— Fascinating Facts (@FascinateFlix) November 12, 2022
व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की साप बाहेर येताच अचानक आक्रमक होतो. हा व्हिडिओ रशियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. @FascinateFlix या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ जवळपास २ लाख वेळा पाहिला गेला आहे.