तुम्ही सुरुवात कुठून केली याला महत्व नसते तर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी किती कष्ट घेतले याला महत्व असत , बघा विडिओ

  1. । नमस्कार ।

सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल- जे कठोर परिश्रम करतात ते कधीच हरत नाहीत.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला सायकल शर्यतीत सहभागी होताना दिसत आहे.  अचानक तो मुलगा खाली तोल जाऊन पडतो. पण तो पडला म्हणून तो तिथेच थांबत नाही तर तो त्याच ताकदीने स्वतासह सायकल ला सुद्धा सावरत पुढे जात राहतो.

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप म्हणजे खूपच पसंत करत आहेत.  हा व्हिडिओ अनेकांना मोलाचा संदेश देत आहे.  आपण कधीही हार मानू नये.  आपल्या ध्येयासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे असच या व्हिडिओमधील मुलाकडून शिकायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये एक अतिशय भावनिक संदेश आहे, जो लोकांना खूप आवडला आहे.  व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे – खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ.  दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे- मेहनतीचे फळ खरोखरच गोड असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *