आजकाल प्रत्येकाला जास्त प्रमाणात दूध पिणे आवडते. आणि सर्व लोक थोडेतरी दूध वापरतात, खरतर लहान मुलांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
परंतु जर आपण या गोष्टी खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केले तर ते विष बनू शकते. किंवा जर तुम्ही दूध पिल्यानंतर त्यावर या गोष्टी खाल्ल्या तर तेही अत्यंत घातक ठरू शकते.
मांसाहारी लोक किंवा जे कधीकधी मासे खातात त्यांनी माशांचे सेवन केल्यावर कधीही दूध पिऊ नये.
दूध प्यायल्यास शरीरात विष तयार होऊ शकते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
आणि जर आपण उदित डाळ खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरास धोका निर्माण करू शकते. उडीद डाळ खाल्ल्यानंतर दुधाचे कधीही सेवन करु नये.
दही आणि लिंबूवर्गीय फळांच्या सेवना नंतरही दुधाचे कधीही सेवन करु नये, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
धन्यवाद !!!