छोटा ‘भाऊ’ दाखवला आणि मोठ्या भावाशीच लावून दिले ‘लग्न’, लग्नानंतर ‘सासू’ म्हणाली जा माझ्या चारही मुलांना खुश…

.

लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीला हीच अपेक्षा असते कि, तिचा होणार नवरा सर्वगुण संपन्न असावा. सोबतच तीचा होणारा नवरा कोणत्याही वाईट स’वयींना आ’हारी गेलेला नसावा. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, नवरा दिसायला एखाद्या राजकुमारासारखा असावा.

पण, खऱ्या आयुष्यात असे कधीच घडत नाही तर, या सर्व गोष्टी तिच्या मनाविरुद्धच घडतात. कित्येक वेळा असेही प्रकार घडले आहे ज्यामध्ये मुलीच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केले जाते आणि नंतर त्या मुलीला भरपूर या तनांना सामोरे जावे लागते. अशीच काही घ’टना एका १९ वर्षाच्या मुलीसोबत घडली आहे.

मित्रानो जगात जितके चांगले लोक आहेत तितकेच वा’ईट लोकही या जगात आहेत. हे या घ’टनेवरून समजून येते. कोणत्याही महिलेने दुसऱ्या महिलेशी असे वा’ईट पद्धतीने वागणे स्त्रीच्या जा’तीला शोभत नाही. कारण प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे दुः’ख समजून घायला हवे आणि तिला मदत सुद्धा केली पाहिजे. घ’टना नेमकी अशी आहे कि,

दिल्लीच्या जवळ असलेल्या गाझियाबाद शहरात एक अत्यंत लाजीरवाने प्रकरण घडून समोर आले आहे. मुलीच्या जीवाशी झाला असा खेळ. तिला लग्नाच्या आधी धाकटा भावाला दाखवले आणि नंतर त्या मुलीचे लग्न मोठ्या भावाशी केले. खरी घ’टना तर तेव्हा घडली जेव्हा मुलगी सासरी गेली.

जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा, सासूने मुलीशी संवाद साधला आणि तिला बजावून सांगितले कि, या कुटुंबात एकूण ४ मुले आहेत आणि तुला या चारही मुलांशी शा- रि-रीक सं- बं’ध ठेवावे लागतील. या नंतर त्या १९ वर्षीय मुलीसोबत चारही भावांनी मिळून स- बं’ध ठेवल्याची घ’टना समोर आली. या घ’टनेच्या वि-रुद्ध गु- न्हा दाखल झाला असून या प्रकरणात एकूण ६ जणांना अ- ट’क करण्यात आली आहे.

घ’टना नक्की काय होती आणि कशी घडली : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १९ वर्षीय असून, ती सिहानी गेट भागात राहणारी होती. तिने सांगितले की, तिच्या सोसायटीत काम करणार्‍या आईने गार्डच्या सांगण्यावरून मुरादनगर येथील एका मुलाला तिच्या लग्नासाठी पाहिले होते. लग्नासाठी मुलाने मुलीला पसंत केल्यावर लग्न जोडण्यात आले.

२१ फेब्रुवारी २०२१ रोजी, मिरवणूक आली आणि त्यानंतर अचानक नवरा मुलगा घोड्यावरून उतरला आणि त्याच्या जागेवर मोठा मुलगा घोड्यावर बसला. पी- ‘डि’तेने या गोष्टीचा वि’ रोध केला आणि तो त्या नवऱ्या मुलाचा मोठा भाऊ असल्याचे मध्यस्तांना सांगितले. पण त्यांनी मुलीची समजुत काढून सांगितले कि दारावर आलेली मिरवणुक परत माघारी घेऊन जाणे चांगले नाही.

जेव्हा त्या मुलीच्या पालकानी या गोष्टीला सहमती दिली, तेव्हा पी’डि’त मुलीनेही या लग्नांला मान्यता दिली आणि मुलीचे लग्न मोठ्या भावाशी झाले. पण घरी पोहोचल्यावर समजले की तो मुलगा व्य- स’नाधीन आहे. पहिल्याच दिवशी न- शे’ चे इं’ जे’क्शन स्वतःला टोचून घेऊन मोठा मुलगा झोपी गेला.

सासू, पती आणि मेहुणे यांनी शा- री’रिक सं ‘बं’धासाठी आणला दबाव : पी ‘डि’त मुलीने हे उघड केले की, पतीला दोन मोठे भाऊ आणि एक छोटा भाऊ आहे. मोठे भावाचे आधीच एक लग्न झाले होते. तसेच पी ‘डि’त मुलीने असाही आ -रो’प केला की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासूने तिला कधी मोठ्या दिरासोबत आणि छोट्या दिरासोबत त्यांच्या खोलीत सं ‘बं’ध ठेवण्यासाठी तिला ज -ब’रदस्तीने पाठवण्यात आले.

मुलगी या सर्व गोष्टीला दररोज वि- रो’ध करत बाहेर यायची. पण, एक दिवस सासू, नवरा आणि मेहुणे यांनी तिला मा -र’हाण केली आणि तिचे क’पडे फाडले. या सर्व गोष्टी मुलीने स-हन केल्या पण अजूनही तिचा छ-ळ चालूच होता. पण या सर्व गोष्टी अयशस्वी ठरल्याने सर्वच्या लोकांनी दुचाकी आणि ट्रक विकत घेण्यासाठी पुन्हा मुलीचा छ’ ळ करण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी सिहानी गेटचे पो -ली’स एसएचओ कृष्णा गोपाळ शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल दाखल करून तपास चालू केला आहे. तसेच पुराव्यांच्या आधारे पुढील का- र’वाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी पी’ डि’तेने डीएमकडे त -क्रा ‘रही केली. पो -लि’स या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *