चिमुकल्या मुलाने खांद्यावर टाकून आणली मगर, शेवटी त्याने जे केले ते पाहून व्हाल चकित. पहा व्हिडिओ.

|| नमस्कार ||

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. असाच एका लहान मुलाचा आणि मगरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियाच्या दुनियेत कधी आणि काय व्हायरल होईल, काहीच सांगता येत नाही. मात्र, कधी कधी असा प्रकार इथे पाहिला की डोळे पाणावतात. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक लहान मूल असे काही करताना दिसत आहे जे याआधी क्वचितच पाहिले असेल. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

मगरीला खांद्यावर घेऊन जातोय मुलगा :- व्हिडिओमध्ये असे दिसते की ते मूल काही कामासाठी जंगलात गेले होते आणि जेव्हा ते परत आले तेव्हा लोक झाले आश्चर्यचकीत. जंगलात गेलेले मूल परत आले तेव्हा त्याच्या खांद्यावर एक धोकादायक मगर लटकत होती. त्याने मगरीचे पुढचे पाय पकडले होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे बकरीच्या पिलाप्रमाणे मगरीला लटकवून ते मूल घेऊन येते.

मगरीचे तोंड त्याच्या डोक्यावर असल्याचे दिसून येते आणि ते देखील मुलाला अजिबात इजा करत नाही. फ्रेमच्या शेवटी जे काही दिसले ते कोणालाही हादरून सोडेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Thank God always (@bilal.ahm4d)


विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ bilal.ahm4d नावाच्या हँडलनेही शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे, हे कळू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *