चिमुकल्या भाच्याने मामाला केला होता व्हिडियो कॉल, म्हणाला मामा बघ ना आईन…! हृदय पिळून टाकणारी घटना वाचून हैराण व्हाल..

नमस्कार….

नागपूरमधील नंदनवन या ठिकाणी एका घटस्फोटीत ४२ वर्षीय महिलेनं आपल्या राहत असलेल्या घरात गळफा’स लावून आ’त्मह’त्या केल्याची ध’क्कादायक घटना समोर आली आहे. आईनं ग’ळफास घेत आ’त्मह’त्या केल्यानंतर, तिच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलास काय करावं हेदेखील कळत नव्हतं.

त्या मुलाने तसाच घाबरलेल्या अवस्थेत आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला. त्या बाळाने व्हिडीओ कॉल करून आपल्या मामाला एकदम आर्त हाक दिली. व्हिडीओ कॉलवरील भाच्याचे बोलणं ऐकून मामाला देखील अश्रू अनावर झाले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

प्रेरणा नारायण भिवनकर-राऊत असं आ’त्मह’त्या केलेल्या महिलेचं नाव आहे. मृ’त प्रेरणा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फो’ट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या १२ वर्षीय मुलासोबत नागपूर येथील नंदनवन परिसारातील देवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.

त्या नागपूरातील एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत आपल्या मुलाचा पालनपोषण करत होत्या. पण काल दुपारच्या सुमारास मुलगा बाहेर खेळायला गेला असता, त्यांनी ग’ळफा’स लावत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

मुलगा जेव्हा घरी परतला आणि त्याने आपल्या आईचा मृ’तदे’ह लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि ते घरातील दृश्य पाहून तो घाबरून गेला. घरात अजून त्यांच्याशिवाय कोणी नसल्याने त्याने लगेच आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला. आणि घाबरलेल्या परिस्थितीत थरथरत त्याने आपल्या मामाशी संपर्क केला.

भाच्याचे ‘मामा, बघा ना आईनं ग’ळफा’स घेतला!’ हे शब्द ऐकून मामालाही ध’क्का बसला. या घटनेची माहिती मिळताच मामाने लगेच या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना दिली आणि त्या बाळाजवळ धाव घेतली. हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पं’चनामा केला आहे. तसेच मृ’तदेह श’ववि’च्छेदना’साठी सरकरी रुग्णालयात पाठवला आहे. मृ’त प्रेरणा यांनी आ’त्मह’त्या करण्यापूर्वी सु’साईड नोट लिहिली नव्हती त्यामुळे त्यांनी आ’त्मह’त्या का केली याच नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीय. याप्रकरणी पोलिसांनी आसपास शेजारी असणाऱ्या लोकांचे जाब नोंदवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *