चक्क माकडाची शिकार करण्यासाठी गेला बिबट्या आणि पुढे झालं ते पाहून … बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर प्राण्यांचे मनोरंजक असे लाखो फोटो आणि व्हिडिओ आहेत. प्राण्यांचे काही व्हिडिओ मजेदार आणि गोंडस असतात, तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. अशा वेळी अनेक वेळा जिंकण्यासाठी केवळ ताकदच नाही तर मनाचीही गरज असते.

अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माकड आपल्या बुद्धीने बिबट्याला चकमा देताना दिसत आहे. प्राण्यांशी संबंधित माहिती इंटरनेटवर सर्वाधिक पाहिली जाणारी महिती आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये शिकारीसाठी आलेल्या बिबट्याची एक माकड चांगलीच मजा घेत आहे.

एका उंच झाडावर चढलेल्या माकडाला पकडण्यासाठी बिबट्या कसा चढतो हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. पण खोडकर माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारत बिबट्याला अशा कोंडीत अडकवतो की बिचाऱ्याला चक्कर येते. तुम्ही पण पहा हा मजेदार व्हिडिओ पहा. धक्कादायक व्हिडिओ ब्रेंडन ह्युजेस नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका युजरने सांगितले की, माकड खरोखरच खूप हुशार आहे. लोक ही व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि लाईकही देत ​​आहेत. कोणतेही युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नाही तर बुद्धीचीही गरज असते हे माकड अगदी बरोबर सिद्ध करत आहे. पण शेवटी बिबट्याच्या चपळाई आणि सामर्थ्यासमोर माकड जीवनाची लढाई हरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *