एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्राचा जीव वाचवला आणि माणुसकीचा संदेश दिला.. काळजाचा ठोका चुकवणारा असा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर डेली अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात, ज्यामध्ये काही मजेशीर तर काही धोकादायक, धक्कादायक घटना घडत असलेले व्हिडीओ पाहायला मिळत असतात. तर असाच एका व्यक्तीने धरण भागांतील एका ठिकाणी पुरातून वाहून जात असलेल्या कुत्राचा जीव वाचवला, चला तर पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे ते…

सध्या पावसाळ्यात सर्व भागांतील धरणे ही भरून वाहताना दिसत आहेत, तर या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवणाऱ्या एका व्यक्तीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय, या व्यक्तीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक आणि प्रशंसा केली आहे, कारण त्यांच्या ज्याच्या धैर्याने कुत्र्याचा जीव नक्कीच वाचला.

जागतिक स्तरावरील डेली मेल नावाच्या बातमी वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, पुराच्या पाण्यात एक कुत्रा वाहून जात असलेल या व्हिडिओ मधील व्यक्तीने पाहिले तर त्यावेळी त्याने त्याचा बचाव करण्यासाठी शेजारीच असलेल्या त्याच्या घराकडे धाव घेऊन दोरी आणली आणि त्या दोरीच एक टोक त्याच्या शेजारील मित्राकडे टाकले आणि दुसरे टोक हातात घेऊन तो हळूहळू त्या कुत्रा अडकून बसलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत होता. हे दृश्य पाहून अनेक लोकांचा आश्चर्य वाटलं.

मात्र त्या व्यक्तीने अत्यंत संयमाने तेथील सर्व अडथळे दूर करून त्या आडलेल्या कुत्र्याजवळ गेला आणि त्याच मार्गाने हळूहळू पणे सरकत सरकत त्या दोरीच्या मदतीने पुढे आला आणि ते पाण्याचा प्रभाव पार केला आणि त्या मुख प्राण्याचा जीव वाचवला त्यामुळे त्याच्या या धाडसमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

मात्र त्यावेळी त्याने ज्याप्रमाणे त्या कुत्राची ती बिकट अवस्था पाहून कोणताही संकोच न करता जसं पुराच्या पाण्यात उतरला, अगदी त्याचप्रमाणे सर्व माणसांना वागण्याची गरज असल्याचे संदेश या व्हायरल व्हिडीओ मधून दिसून आला. तर या संपूर्ण बचाव मोहिमेचे रेकॉर्डिंग जेम्सची पत्नी स्टेला यांनी केले, ज्याने नंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. 5 मिनिटांच्या क्लिपमध्ये मनाला चटका लावून सोडणारी घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *