एका पक्ष्याने आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी घेतले मोठ्या 2 कावळ्याशी वैर….

। नमस्कार ।

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहे, ज्यामध्ये एक पक्षी आपल्या पिलाला वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेला दिसून येत आहे. हा तुफान व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. एका पक्ष्याने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवावर खेळून दोन कावळ्यांपासून आपला मुलांचा जीव वाचवला. त्यामुळे सर्वत्र या पक्ष्याचे खूप कौतुक केले जात आहे.

दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कावळा पक्ष्याला पाय धरून उभा आहे, तर दुसरा कावळा शेजारी उभा आहे. त्याचवेळी मुलाची आई तेथे पोहोचते आणि दोघांनाही चोचीने हुसकावून लावते. त्यामुळे फक्त आईच आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याशिवाय, हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलेला असून सध्या याला खूप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये एक मैना तिच्या बाळाला दोन दुष्ट कावळ्यांपासून जीव धोक्यात घालून संघर्ष करतांना दिसत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. दरम्यान, एक मैना पक्षी आपल्या बाळाच्या रक्षणासाठी 2 कावळ्याबरोबर लढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडीओमध्ये पक्षी आपल्या बाळाला कावळ्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका कावळ्याला अथकपणे न घाबरता संघर्ष करीत असलेले दाखवले आहे.

तसेच यावरून समजून येते की, भलेही तिचा आकार लहान असूनही, कावळ्या बरोबर शेवटपर्यंत अथकपणे लढली, ज्याद्वारे अनेक लोक मोठं आव्हान पाहून पाऊल मागे घेतात, त्यासाठी हे खूपच मनात सकारात्मक विचार करायला भाग पडणारा व्हिडीओ आहे.

त्यामुळे “धैर्य हे शरीराच्या बळावर येत नाही तर आत्म्याच्या बळावर येते. एक आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी मातृत्वाच्या भावनेवर धाडस करते आणि विश्वास ठेवते,” असे नंदा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.

दरम्यान हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 8 हजार लाइक्स आणि 3 हजार रिट्विट्स आले आहेत. पक्ष्याचे धाडस पाहून लोक आश्चर्यचकित होतात. तुम्हाला सांगतो, सुशांत ट्विटरवर प्राण्यांशी संबंधित असे अनेक व्हिडिओ शेअर करत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *