|| नमस्कार ||
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ वायरल होतात. काही आपल्याला हसवतात, तर काही आपल्याला आश्चर्य चकित करून सोडतात. आणि काही व्हिडिओ असे असतात जे बघून आपल्याला खूप आनंद होतो.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होत आहे.
हा व्हिडिओ एका आदिवासी पाड्यातील आहे असे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुली किती छान नाचत आहेत.
वायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मुली ग्रुप डान्स करणं दिसतील. त्या इतक्या उत्कृष्ठरित्या नाचत आहेत, की लोक ते बघून खूप आश्चर्य चकित होत आहेत. लोकं या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत.
या मुली आदिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुली कामगार वस्तीतील असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या मुलींचा डान्स बघून तुम्हालाही वाटेल जणू त्या प्रोपर ट्रेन डान्सर आहेत. त्यांचा डान्स बघून असे वाटते की, त्या कोणत्याही डान्स शोमध्ये जायला तयार आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर REAL News बातमी महाराष्ट्राची यांनी अपलोड केलेला आहे. या व्हिडिओला आतपर्यंत २.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसेच या व्हिडिओला आतपर्यंत २०१k हून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.
या व्हिडिओला अनेक कॉमेंट येत आहेत. अनेक जण या मुलींची खूप प्रशंसा करत आहेत. तसेच या मुलींनी एखाद्या टीव्ही शो मध्ये आपली ही कला सादर करावी असे खूप जणांना वाटत आहे.