अजगराने तोंड उघडले आणि हरण पूर्ण गिळले, दृश्य पाहून थरथर कापाल. व्हिडिओ पहा.

|| नमस्कार ||

  जमिनीवर सिंह, पाण्यात मगर आणि हवेत गरुड हे जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानले जातात. एकदा भक्ष्य पकडले की पळून जाणे फार कठीण असते.

  पण अजगराला यापेक्षाही धोकादायक शिकारी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हा प्रचंड सरपटणारा प्राणी आपल्या भक्ष्याला जिवंत गिळतो. शिकार कितीही मोठी असो.

अजगराने हरणाला गिळले :- असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडिओ एका महाकाय अजगराशी संबंधित आहे ज्याने अनेक लोकांसमोर हरणाला गिळले. सुरवातीला अजगराचा आकार पाहून एवढ्या मोठ्या हरणाला तो गिळू शकणार नाही हे कळते.

  पण पुढच्याच सेकंदाला त्याने तोंड उघडताच एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. प्रत्यक्षात अजगराने तोंड उघडले आणि डोक्याच्या बाजूने हरण गिळायला सुरुवात केली आणि काही सेकंदात संपूर्ण हरण गिळंकृत केले.

  हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही.  परंतु वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे.  इंस्टाग्रामवर beautiful_new_pix नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *